प्रशांत तलमले (स. शि)
इंदिरा गांधी लोअर इंग्लिश स्कूल दत्तवाडी, नागपूर
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-१९)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .
त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.
सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
https://bit.ly/dikshadownload
*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : फुगलेली पोळ
https://bit.ly/3aRHgLx
*कला/हस्तकला*
फुलांच्या कलाकृती - फुलांचे मंडळ १
https://bit.ly/2YmtJsN
*स्पोकन इंग्लिश*
Words with 'ee'
https://bit.ly/2VWBC6R
*संगणक विज्ञान*
वर्ड प्रोसेसरची वैशिष्ट्ये
https://bit.ly/2Wd2NsV
*संगीत/नाटक*
गाणे, ताल व वेग
https://bit.ly/2Sp4MsY
*मजेत शिकूया विज्ञान*
चरख्यापासून जनरेटर
https://bit.ly/2xltS4y
*Story weaver*
जंगल शाळा
https://bit.ly/2WcR9hy
*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - मराठी
पाठ - वाट पाहताना
https://bit.ly/2KMdAVy
*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - गणित
घटक - दिलेल्या अंकांपासून किती संख्या तयार होतील?
https://bit.ly/2VRg4bC
*इयत्ता - ८ वी*
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - दिनदर्शिका
https://bit.ly/2VQpV1o
https://bit.ly/dikshadownload
*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : मिलीचा फुगा
https://bit.ly/3bX0sZL
*कला/हस्तकला*
बांगड्यांची कलाकृती - फोटो फ्रेम
https://bit.ly/2KRf9Sj
*स्पोकन इंग्लिश*
Words with 'oo'
https://bit.ly/2z2bhLz
*संगणक विज्ञान*
टेक्स्ट फॉरमॅटिंग
https://bit.ly/3b2AOSd
*संगीत/नाटक*
नाटक बसवा. - कथा
https://bit.ly/2xwjw24
*मजेत शिकूया विज्ञान*
बॉटल स्पिनर
https://bit.ly/2KQvoPc
*Story weaver*
कागदाची करामत
https://bit.ly/2z1TILs
*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - मराठी
पाठ - आश्वासक चित्र(कविता)
https://bit.ly/3de966t
*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - इंग्रजी
घटक - Cardinal and ordinal numbers
https://bit.ly/2WcMa0c
*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - सुसम बहुभुजाकृतीच्या आंतरकोनाचे माप काढणे
https://bit.ly/2YvdoC7
https://bit.ly/dikshadownload
*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : मजा आली
https://bit.ly/3aYyv2f
*कला/हस्तकला*
बांगड्यांची कलाकृती - मेणबत्ती स्टँड
https://bit.ly/2Yr1yc6
*स्पोकन इंग्लिश*
Words ending with 'y'
https://bit.ly/2YvLDJE
*संगणक विज्ञान*
प्रकल्प - Fun with text
https://bit.ly/35rwF8Z
*संगीत/नाटक*
तुम्हीच व्हा डायरेक्टर!
https://bit.ly/3fbLVLD
*मजेत शिकूया विज्ञान*
कागदाचा अष्टकोनी कप
https://bit.ly/2zUAJTF
*Story weaver*
चुस्कीत शाळेत जाते
https://bit.ly/3fkQd3F
*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - मराठी
पाठ - खोद आणखी थोडेसे (कविता)
https://bit.ly/2Ysf4wc
*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - इंग्रजी
घटक - Homophones
https://bit.ly/2KYp8oA
*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - वेग, वेळ आणि अंतर
https://bit.ly/3fotYd4
https://bit.ly/dikshadownload
*आता कचरा नाही*
कंपोस्ट खताचे मूल्य
https://bit.ly/2A2XNQh
*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : पतंगाचे पेच
https://bit.ly/3b2lRzv
*कला/हस्तकला*
बांगड्यांची कलाकृती - वॉल हँगिंग
https://bit.ly/2YBfwZk
*स्पोकन इंग्लिश*
Read words containing 'Br, Cl, Sm'
https://bit.ly/2Wlecqo
*संगणक विज्ञान*
वेगवेगळे आकार (शेप्स)
https://bit.ly/3dk2LGi
*संगीत/नाटक*
गायन
https://bit.ly/3c83daG
*मजेत शिकूया विज्ञान*
पाण्यावर तरंगणारा लिंबू
https://bit.ly/2WmIV6E
*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - भूगोल
पाठ - स्थान आणि विस्तार
https://bit.ly/2YBukqG
*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - गणित
घटक - विभाज्यतेच्या कसोट्या
https://bit.ly/3fkuubV
*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - घनाकृती ठोकळा
https://bit.ly/3fnsJdQ
https://bit.ly/dikshadownload
*आता कचरा नाही*
कचऱ्याचे वर्गीकरण
https://bit.ly/3c9rgpL
*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : आऊट
https://bit.ly/2Ws6k6G
*कला/हस्तकला*
कागदाचे घर
https://bit.ly/2SW81IP
*स्पोकन इंग्लिश*
Words containing double letters
https://bit.ly/3fske1d
*संगणक विज्ञान*
Word Art
https://bit.ly/3fjnRGV
*संगीत/नाटक*
गायन
https://bit.ly/35yj28a
*मजेत शिकूया विज्ञान*
पाणी टाका आणि नाणे पहा.
https://bit.ly/2zclyoo
*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग १
पाठ - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
https://bit.ly/2YEGAH2
*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - आकृत्यांची संख्या
https://bit.ly/2yve8wo
*इयत्ता - ८ वी*
विषय - इंग्रजी
घटक - Comprehension of a passage
https://bit.ly/2YAa4Wx
https://bit.ly/dikshadownload
*Story weaver*
ऐका आवाज शरीराचे!
https://bit.ly/3fx1aPl
*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : पाणी पुरी
https://bit.ly/2WG8SOR
*कला/हस्तकला*
झटपट नैसर्गिक रंग
https://bit.ly/3fvd6RN
*स्पोकन इंग्लिश*
Words ending with 'e'
https://bit.ly/2ytCUgH
*संगणक विज्ञान*
Using Scratch 1.0
https://bit.ly/3fwEEGA
*संगीत/नाटक*
गायन - अलंकार आणि अलंकार गीत
https://bit.ly/2SLaSUx
*मजेत शिकूया विज्ञान*
अदृश्य होणारे नाणे
https://bit.ly/2YJa3zv
*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग १
पाठ - विद्युतधारेचे परिणाम (विद्युत चलित्र)
https://bit.ly/2yuqW6x
*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - गणित
घटक - १ ते १०० पर्यंतच्या संख्यांमध्ये अंक किती वेळा येतो ते सांगणे.
https://bit.ly/2WAb3Dm
*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - घड्याळाच्या काट्यांमधील अंशात्मक अंतर काढणे
https://bit.ly/2SLMjHn
*Stay home, stay safe!*
आपला
प्रशांत तलमले (स. शि)
इंदिरा गांधी लोअर इंग्लिश स्कूल दत्तवाडी, नागपूर