Monday 17 April 2023

Admission Open Academic Session 2023-24

 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe-F5Tjor_3otkQzY-PzYyhi1puXS8EhgTIHh6oTucscg-dxQ/viewform?usp=sf_link

       

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe-F5Tjor_3otkQzY-PzYyhi1puXS8EhgTIHh6oTucscg-dxQ/viewform?usp=sf_link


वरील लिंक ला कॉपी करून Google ला Open किंवा search करा.



                    *सरकारमान्य अनुदानित*

*जनकल्याण बहुउद्देशीय संस्था दत्तवाडी द्वारा संचालित इंदिरा गांधी लोअर इंग्लिश स्कूल दत्तवाडी डिफेन्स गेट समोर, अमरावती रोड दत्तवाडी, नागपूर 440023*


*आम्ही पण मोफत इंग्रजीत शिक्षण देतो ना !*


*आपल्या पाल्यांचा पाया मजबुत व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कठिबध्द, कॉन्हेंट पेक्षाही एक पाऊल पुढे*


 *👨‍💻Online Admission open*👨‍💻 

    *Academic Session 2023-24*

❇❇❇❇❇❇❇❇


*शैक्षणिक सत्र 2023-24 साठी ऑनलाईन  प्रवेश प्रक्रिया*

*वर्ग Nursery, KG-l, KG-ll, व 1 ते 7 वी प्रवेशाकरिता खालील लिंकवर माहिती भरावी.*                                      

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe-F5Tjor_3otkQzY-PzYyhi1puXS8EhgTIHh6oTucscg-dxQ/viewform?usp=sf_link

       

      ⬇ *आमची वैशिष्ट्ये* ⬇


*1) प्रशिक्षित, अनुभवी व तज्ञ शिक्षक*

*2) E-Education (Digital classes )*

*3) मोफत पाठयपुस्तके( वर्ग 1 ते 7 करिता )*

*4) शिष्यवृत्ती परीक्षा करीता विशेष अतिरीक्त वर्ग*

*5) विविध शालेय स्पर्धांचे आयोजन*

*6) नियमित शिक्षक पालक सभा*

*7) महाराष्ट्र शासनाच्या सर्व सोयी सवलती लागू*

*8) तंत्रस्नेही शिक्षक वर्ग*

*9) येण्याजाण्या करीता उत्तम स्कुलबसची व्यवस्था व बसण्यासाठी उत्तम वर्गखोल्या*

*10) खेळाचे मैदान व उत्तम खेळाचे*


👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻

 

*📞संपर्क करा📞*


*1) सौ. पुष्पा शेषराव क्षिरसागर ( मुख्याध्यापिका )*

Mobile No: 9860229822


*2) सौ. आशा गं गिरडकर (स. शिक्षिका)*

Mobile No:9404341656


*3) प्रशांत भगवानजी तलमले ( स.शि )*

Mobile No:8806579766


*4) श्री.नितेश दे.कोरे(स. शि)*

Mobile.No:9823422566


*5) सौ. नितु आ. खोब्रागडे (स. शिक्षिका)*

Mobile.No:7798546898


*6) श्री.राजेंद्र तिनखेडे(स.  शि)*

Mobile.No:8600107045


*7) मिनल प. राऊत (स. शिक्षिका)*

Mobile.No:9075929085


            *प्रवेश प्रक्रिया Online सरू आहे किंवा वरील शिक्षकांशी संपर्क साधून सुध्दा प्रवेश निश्चित करता येईल करीता प्रवेश फार्म त्वरीत भरुण आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा.......*


                   *मुख्याध्यापिका*

    *इंदिरा गांधी लोअर इंग्लिश स्कुल दत्तवाडी, नागपूर*

Saturday 9 May 2020

Online study

             
                  प्रशांत तलमले (स. शि)
इंदिरा गांधी लोअर इंग्लिश स्कूल दत्तवाडी, नागपूर


*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-१९)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
     *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .
     त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५  वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.
     सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : फुगलेली पोळ
https://bit.ly/3aRHgLx

*कला/हस्तकला*
फुलांच्या कलाकृती - फुलांचे मंडळ १
https://bit.ly/2YmtJsN

*स्पोकन इंग्लिश*
Words with 'ee'
https://bit.ly/2VWBC6R

*संगणक विज्ञान*
वर्ड प्रोसेसरची वैशिष्ट्ये
https://bit.ly/2Wd2NsV

*संगीत/नाटक*
गाणे, ताल व वेग
https://bit.ly/2Sp4MsY

*मजेत शिकूया विज्ञान*
चरख्यापासून जनरेटर
https://bit.ly/2xltS4y

*Story weaver*
जंगल शाळा
https://bit.ly/2WcR9hy

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - मराठी
पाठ - वाट पाहताना
https://bit.ly/2KMdAVy

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - गणित
घटक - दिलेल्या अंकांपासून किती संख्या तयार होतील?
https://bit.ly/2VRg4bC

*इयत्ता - ८ वी*
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - दिनदर्शिका
https://bit.ly/2VQpV1o




https://bit.ly/dikshadownload

*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : मिलीचा फुगा
https://bit.ly/3bX0sZL

*कला/हस्तकला*
बांगड्यांची कलाकृती - फोटो फ्रेम
https://bit.ly/2KRf9Sj

*स्पोकन इंग्लिश*
Words with 'oo'
https://bit.ly/2z2bhLz

*संगणक विज्ञान*
टेक्स्ट फॉरमॅटिंग
https://bit.ly/3b2AOSd

*संगीत/नाटक*
नाटक बसवा. - कथा
https://bit.ly/2xwjw24

*मजेत शिकूया विज्ञान*
बॉटल स्पिनर
https://bit.ly/2KQvoPc

*Story weaver*
कागदाची करामत
https://bit.ly/2z1TILs

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - मराठी
पाठ - आश्वासक चित्र(कविता)
https://bit.ly/3de966t

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - इंग्रजी
घटक - Cardinal and ordinal numbers
https://bit.ly/2WcMa0c

*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - सुसम बहुभुजाकृतीच्या आंतरकोनाचे माप काढणे
https://bit.ly/2YvdoC7



https://bit.ly/dikshadownload

*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : मजा आली
https://bit.ly/3aYyv2f

*कला/हस्तकला*
बांगड्यांची कलाकृती - मेणबत्ती स्टँड
https://bit.ly/2Yr1yc6

*स्पोकन इंग्लिश*
Words ending with 'y'
https://bit.ly/2YvLDJE

*संगणक विज्ञान*
प्रकल्प - Fun with text
https://bit.ly/35rwF8Z

*संगीत/नाटक*
तुम्हीच व्हा डायरेक्टर!
https://bit.ly/3fbLVLD

*मजेत शिकूया विज्ञान*
कागदाचा अष्टकोनी कप
https://bit.ly/2zUAJTF

*Story weaver*
चुस्कीत शाळेत जाते
https://bit.ly/3fkQd3F

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - मराठी
पाठ - खोद आणखी थोडेसे (कविता)
https://bit.ly/2Ysf4wc

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - इंग्रजी
घटक - Homophones
https://bit.ly/2KYp8oA

*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - वेग, वेळ आणि अंतर
https://bit.ly/3fotYd4





https://bit.ly/dikshadownload

*आता कचरा नाही*
कंपोस्ट खताचे मूल्य
https://bit.ly/2A2XNQh


*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : पतंगाचे पेच
https://bit.ly/3b2lRzv

*कला/हस्तकला*
बांगड्यांची कलाकृती - वॉल हँगिंग
https://bit.ly/2YBfwZk

*स्पोकन इंग्लिश*
Read words containing 'Br, Cl, Sm'
https://bit.ly/2Wlecqo

*संगणक विज्ञान*
वेगवेगळे आकार (शेप्स)
https://bit.ly/3dk2LGi

*संगीत/नाटक*
गायन
https://bit.ly/3c83daG

*मजेत शिकूया विज्ञान*
पाण्यावर तरंगणारा लिंबू
https://bit.ly/2WmIV6E


*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - भूगोल
पाठ - स्थान आणि विस्तार
https://bit.ly/2YBukqG

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - गणित
घटक - विभाज्यतेच्या कसोट्या
https://bit.ly/3fkuubV

*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - घनाकृती ठोकळा
https://bit.ly/3fnsJdQ



https://bit.ly/dikshadownload

*आता कचरा नाही*
कचऱ्याचे वर्गीकरण
https://bit.ly/3c9rgpL

*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : आऊट
https://bit.ly/2Ws6k6G

*कला/हस्तकला*
कागदाचे घर
https://bit.ly/2SW81IP

*स्पोकन इंग्लिश*
Words containing double letters
https://bit.ly/3fske1d

*संगणक विज्ञान*
Word Art
https://bit.ly/3fjnRGV

*संगीत/नाटक*
गायन
https://bit.ly/35yj28a

*मजेत शिकूया विज्ञान*
पाणी टाका आणि नाणे पहा.
https://bit.ly/2zclyoo

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग १
पाठ - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
https://bit.ly/2YEGAH2

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - आकृत्यांची संख्या
https://bit.ly/2yve8wo

*इयत्ता - ८ वी*
विषय - इंग्रजी
घटक - Comprehension of a passage
https://bit.ly/2YAa4Wx



https://bit.ly/dikshadownload

*Story weaver*
ऐका आवाज शरीराचे!
https://bit.ly/3fx1aPl

*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : पाणी पुरी
https://bit.ly/2WG8SOR

*कला/हस्तकला*
झटपट नैसर्गिक रंग
https://bit.ly/3fvd6RN

*स्पोकन इंग्लिश*
Words ending with 'e'
https://bit.ly/2ytCUgH

*संगणक विज्ञान*
Using Scratch 1.0
https://bit.ly/3fwEEGA

*संगीत/नाटक*
गायन - अलंकार आणि अलंकार गीत
https://bit.ly/2SLaSUx

*मजेत शिकूया विज्ञान*
अदृश्य होणारे नाणे
https://bit.ly/2YJa3zv

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग १
पाठ - विद्युतधारेचे परिणाम (विद्युत चलित्र)
https://bit.ly/2yuqW6x

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - गणित
घटक - १ ते १०० पर्यंतच्या संख्यांमध्ये अंक किती वेळा येतो ते सांगणे.
https://bit.ly/2WAb3Dm

*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - घड्याळाच्या काट्यांमधील अंशात्मक अंतर काढणे
https://bit.ly/2SLMjHn

*Stay home, stay safe!*
   आपला
प्रशांत तलमले (स. शि)
इंदिरा गांधी लोअर इंग्लिश स्कूल दत्तवाडी, नागपूर


इंदिरा गांधी लोअर इंग्लिश स्कूल दत्तवाडी, नागपूर येथे दि.31/01/2020 रोज शुक्रवार ला "बाल आनंद मेळावा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी विद्यार्थांनी अनेक विविध प्रकारच्या रेसिपी प्रत्यक्ष तयार करुण शाळेच्या हॉल मधे स्वतंत्र पणे स्टॉल लावून विक्रीस ठेवले त्या प्रसंगी टिपलेले छायाचित्र.......







Admission Open Session-2020-21

https://surveyheart.com/form/5e99a69e14bbc46a7a72e2f1


*जनकल्याण बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित इंदिरा गांधी लोअर इंग्लिश स्कूल दत्तवाडी डिफेन्स गेट समोर, अमरावती रोड दत्तवाडी, नागपूर 440023*

*आम्ही पण मोफत इंग्रजीत शिक्षण देतो ना !*

*आपल्या पाल्यांचा पाया मजबुत व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कठिबध्द, कॉन्हेंट पेक्षाही एक पाऊल पुढे*

 *👨‍💻Online Admission open👨‍💻*

❇❇❇❇❇❇❇❇

*शैक्षणिक सत्र 2020-21 साठी ऑनलाईन  प्रवेश प्रक्रिया*
*वर्ग KG1,KG2, व 1 to 7 वी प्रवेशाकरिता खालील लिंकवर माहिती भरावी.  https://surveyheart.com/form/5e99a69e14bbc46a7a72e2f1                                   ⬇ *आमची वैशिष्ट्ये* ⬇

1) प्रशिक्षित, अनुभवी व तज्ञ शिक्षक
2) E-Education (Digital classes )
3) मोफत पाठयपुस्तके( वर्ग 1 ते 7 करिता )
4) शिष्यवृत्ती परीक्षा करीता विशेष अतिरीक्त वर्ग
5) विविध शालेय स्पर्धांचे आयोजन
6) नियमित शिक्षक पालक सभा
7) महाराष्ट्र शासनाच्या सर्व सोयी सवलती लागू
8) तंत्रस्नेही शिक्षक वर्ग
9) येण्याजाण्या करीता उत्तम स्कुलबसची व्यवस्था व बसण्यासाठी उत्तम वर्गखोल्या
10) खेळाचे मैदान व उत्तम खेळाचे साहित्य

👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻

*📞संपर्क करा📞*

1) *सौ. पुष्पा शेषराव क्षिरसागर*( मुख्याध्यापिका )
Mobile No: 9860229822

2) *सौ. आशा गिरडकर* (स. शिक्षिका)
Mobile No:9404341656

3) *प्रशांत भगवानजी तलमले* ( स.शि )
Mobile No:8806579766

4) *श्री.नितेश कोरे*(स. शि)
Mobile.No:9823422566

5) *श्री.सुरेश बावनकर*(स. शि)
Mobile No:9673609957

6) *श्री.राजेंद्र तिनखेडे*(स. शि)
Mobile.No:8600107045

7) *मिनल प. राऊत*(स. शिक्षिका)
Mobile.No:9075929085

            *प्रवेश प्रक्रिया Online सरू आहे किंवा वरील शिक्षकांशी संपर्क साधून सुध्दा प्रवेश निश्चित करता येईल करीता प्रवेश फार्म त्वरीत भरुण आपल्या पाल्याचा प्रवेश आजच करा*.......
                          *मुख्याध्यापिका*
    *इंदिरा गांधी लोअर इंग्लिश स्कुल दत्तवाडी, नागपूर*

Science Test


https://forms.gle/MKGjPPJNz74eNhsX8
https://forms.gle/MKGjPPJNz74eNhsX8

 Prashan B.Talmale: 

सर्व वर्ग ७ वी च्या विदयार्थांनी वरील लिंक वर क्लिक करून टेस्ट दयावी त्या मध्ये स्वःताचे नाव व रोल नं आवश्यक आहे 
सर्व टेस्ट ही objective स्वरूपाची आहे पर्यायामधे दिलेल्या योग्य पर्याय निवडून सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. सर्व प्रश्न सोडवून झाल्या नंतर submit करा.
 Submit झाल्या नंतर view score वर क्लिक करून मिळालेले गुण बघा

Wadi Nagar parishad Nrityadarpanam dance competition 2nd price winner

🏆🏆🏆🏆🏆
Indira Gandhi upper Primary School Got Second Prize In "Nrityadarpanam" Dance Competition



Parents meeting News